Dictionaries | References

विनाश

ना.  नायनाट , निर्दालन , विध्वंस , संपूर्ण नाश , सत्यानाश .
Annihilation, extinction, destruction, perdition; cessation or loss of being.
 पु. उच्छिन्नता ; नायनाट ; विध्वंस ; सत्यानाश ; पूर्णनाश . [ सं . ]
०काल  पु. प्रतिकूल कालदशा ; नाशसमय . म्ह० विनाशकाले विपरीत बुध्दिः = नष्टकाल आला असतां भलतीच गोष्ट करण्याची बुध्दि होते . विनाशित - वि . नासतें , कुजतें , बिघडतें तें . २ नाशं पावणारें ; बिघडविणारें . विनाशोन्मुख - वि . नष्ट होण्याच्या पंथास लागलेलें .
 m  Annihilation, extinction.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP