Dictionaries | References व विडी See also: विडि Meaning Pages Related A dictionary, Marathi and English | mr en | | Tobacco rolled up in a leaf, or a roll of the tobacco-leaf, to be smoked as a segar. 2 esp. as पानाची विडी to distinguish it from the विडी above,--A roll of the leaf of Piper-betel with Areca-nut &c. 3 At weddings. A roll of the leaf of Piper-betel, or a piece of cocoanut, or a clove put into the mouth of the bride or bridegroom for him or her to tear it out with the teeth. 4 The ring with which the head of pestles, mallets, staves &c. is bound: the ring around the head of a torch: the ring binding the plough with the share: the ring or lining of the nave of a wheel: also the band around it: the iron socket for the beam of a waterwheel: the annular lining of the pin-socket of a handmill: the binding of the handles of tools or weapons. महाराष्ट्र शब्दकोश | mr mr | | स्त्री. १ विडा ; तांबूल . विडि करूनि समर्पि महासती । - नरहरि , दानव्रत १७ . राव होता सुखसदनीं । विडिया देतसे मोहिनी । - कथा २ . ९ . ९३ . धरा शांतता खाउंद्या विडी । - होला ८३ . २ तंबाखू घालून केलेली पानाची सुरळी ; विडीचे प्रकार :- फर्मास , तोकडी , लवंगी , बीचबंद . ३ लग्नसमारंभांत वधूवरांस तोडण्याकरितां देण्यांत येणारी पानाची सुरळी , लवंग , खोबर्याची काचळी इ० . ४ वसवी ; शेंबी ; मांडळ ; वलय ; कडें ; लोखंडाची वाटोळी चापट कडी ( ही मुसळ , काठी , दिवटी यांच्या शेवटीं , नांगराचा फाळ बसविण्याकरितां , चाकांच्या तुंब्याभोंवतीं व तुंब्याच्या आंतील भागास , रहाटाचा आंस फिंरण्याकरितां , जात्याच्या मायणींत , हत्याराच्या मुठीस वगैरे बसवावी लागते ). विद्युल्लतेची विडि । विन्हिज्वाळांची घडी । - ज्ञा ६ . १२४ . [ सं . वीटिका ; विटि ] Aryabhushan School Dictionary | mr en | | f Tobacco rolled up in a leaf to be smoked as a cigar. Related Words SUGGEST A NEW WORD! विडी तुमची आमची विडी, बसल्या बसल्या फुंका कोणाच्या खाडाक पेटलो उजो नी (कोण म्हण्टामात्तशि) विडी पेटैता एकाची जळते दाढी, दुसरा तीवर पेटवितो विडी एकाची जळते दाढी, दुसरा त्यावर पेटवूं पहातो विडी एकाची जळते दाढी, दुसरा म्हणतो माझी पेटवूं या विडी रंजकीची विडी : Folder : Page : Word/Phrase : Person Search results No pages matched! Related Pages मार्च २५ - प्रपंच मार्च २५ - प्रपंच लावणी १५८ वी - सख्या तुम्ही चंद्र, मी चा... लावणी १५८ वी - सख्या तुम्ही चंद्र, मी चा... लावणी ७१ वी - कां हो घ्या ना विडी ? अशी... लावणी ७१ वी - कां हो घ्या ना विडी ? अशी... श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे अप्रसिद्ध पद श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे अप्रसिद्ध पद प्र.के.अत्रे - धोंडो - (जांभई देत ) का... प्र.के.अत्रे - धोंडो - (जांभई देत ) का... लावणी ११० वी - चालीव प्रीत माझ्या सजणा ।... लावणी ११० वी - चालीव प्रीत माझ्या सजणा ।... लावणी ११६ वी - साडि सेसूंद्या, धीरा धरा ... लावणी ११६ वी - साडि सेसूंद्या, धीरा धरा ... भजन - चला चला गौळणींनो मथुरेच्य... भजन - चला चला गौळणींनो मथुरेच्य... एप्रिल १ - संत एप्रिल १ - संत अध्याय ५३ वा - श्लोक २१ ते २६ अध्याय ५३ वा - श्लोक २१ ते २६ प्र.के.अत्रे - भाजी मंडइतूनि घेउनि घरा ह... प्र.के.अत्रे - भाजी मंडइतूनि घेउनि घरा ह... रुखवत रुखवत गोविंदकृत पदें २८१ ते २८३ गोविंदकृत पदें २८१ ते २८३ पदे ३५१ ते ४०० पदे ३५१ ते ४०० प्र.के.अत्रे - दे रे हरि , दोन आण्याची म... प्र.के.अत्रे - दे रे हरि , दोन आण्याची म... एकनाथी भागवत - श्लोक ४३ वा एकनाथी भागवत - श्लोक ४३ वा यशवंतराय महाकाव्य - सर्ग एकोणिसावा यशवंतराय महाकाव्य - सर्ग एकोणिसावा श्यामची आई - रात्र एकोणतिसावी श्यामची आई - रात्र एकोणतिसावी राधाविलास राधाविलास साईसच्चरित - अध्याय ३४ वा साईसच्चरित - अध्याय ३४ वा साईसच्चरित - अध्याय १४ वा साईसच्चरित - अध्याय १४ वा लावणी - नको रे घालू घिरट्या दोहो ... लावणी - नको रे घालू घिरट्या दोहो ... प्रवेश पहिला प्रवेश पहिला लावणी - सण शिमग्याचा आला । उठा आ... लावणी - सण शिमग्याचा आला । उठा आ... श्यामची आई - रात्र पहिली श्यामची आई - रात्र पहिली श्री गणेश प्रताप - क्रीडाखंड अध्याय ५ श्री गणेश प्रताप - क्रीडाखंड अध्याय ५ रुक्मिणी स्वयंवर - प्रसंग पाचवा रुक्मिणी स्वयंवर - प्रसंग पाचवा एकनाथी भागवत - श्लोक २४ वा एकनाथी भागवत - श्लोक २४ वा ज्ञानेश्वरी अध्याय ६ ज्ञानेश्वरी अध्याय ६ : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP