Dictionaries | References

विचंबणें

 न. श्रम ; त्रास ; कष्ट . तैसें स्वर्गसुख लोभें । विचंबणें जें । - अक्रि . १ श्रम पावणें ; कष्टांत पडणें ; कुंचबणें . जैसा क्षाळुनियां लेपु एकु । सवेंचि लाविजे आणिकु । तैसेनि आग्रहाचा पाइकु । विचंबे वायां । - ज्ञा ६ . ४९ . २ ( महानु . ) विटंबना होणें . मग अनेगी जाचकणुका । विचंबिजे हा । - भाए ५०९ . विचंबविणें - १ कुचंबत ठेवणें . विचंबवी खोडां घालुनी । हाडांचा यां । - ज्ञा १८ . १०५१ . २ विघ्न करणें . विचंबु - पु . १ संकट . साधुसज्जनां विचंबु अडी । - एभा २३ . ३९८ . २ गरज ; चाड . मज काय तीर्थी विचंबु । - एभा २९ . ८०१ . [ वि + चिंब - चिंबणें ] विचंबतु मारणें - क्रि . संकटग्रस्त करणें . आराधितां अनेकी परी । जो तिहीं लोकांतें विचंबितु मारी । - शिशु १६३ .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP