Site Search
Input language:
-
क्रि.वि. १ गुपित ; अगोचर ; दडविलेलें ; लपविलेलें ; चोरटें . २ संरक्षित ; राखीव . ३ गूढ . [ सं . गुप = रक्षण करणें ] सामाशब्द -
-
०घाला मार रा - पु . गुपित - आडून घाला , मार ; गुप्तपणें नाश , अपकार , छळ ( मंत्र , कल्ह , मर्मभेद करणारी , चीड आणणारी भाषा इ० नीं ). ३ एकदम , चोरटा घाला - हल्ला करणें ( भूत , आजार , चोर , शत्रु यांनीं ). ( क्रि० घालणें ; मारणें ; करणें ; पडणें ).
-
०दान न. न दिसावें अशा तर्हेनें , हलक्या किंमतीच्या वस्तूंत दिलेलें भारी किंमतीचें दान ( उदा० कोहळा वगैरे फळांत द्रव्य ); प्रच्छन्न दान . २ निनांवी दान ; आपलें नांव जाहीर न करितां दिलेलें दान .
-
गुप्त चोरी, जाते राजद्वारी