Dictionaries | References व वांसरुं See also: वासरुं महाराष्ट्र शब्दकोश | Marathi | न. गाईचे पारडूं ; जावपे ; पोर ; बचडे . ( लाडिकपणे ). वत्स ; बालक ; लहान मूल . मन्माताशि म्हणे रे , हो न यशोहानि वासरा । मन मी । ... - मोउद्योग १३ . १६७ . म्हणे वासरा घात झाला असारे । - वामन भरतभाव १५ . [ सं . वत्स ; प्रा . वच्छ ; पं . बच्छा ; सिं . वछ ; हिं . बाछा ; बछा ; वछ ; गु . वछ , बाछरडुं , बं . बाछुर ; उ . बाछुरी ] वासुरकरीण - स्त्री . पिते वासरुं असलेली गाय किंवा म्हैस . जिला पान्हवावयास वासरुं लागते ( आंबोणाने केवळ पान्हवत नाही ) अशी गाय किंवा म्हैस . [ वासरुं ] वासुरटे - न . ( चांभारी ) वासराचे चामडे , कातडे . [ वासरुं ] वासुरु - न . वासरुं पहा . वासुरुवे - वासरे . राखे वासुरुवे । - दाव ६६ . Related Words SUGGEST A NEW WORD! वांसरुं वांसरुं : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP