Dictionaries | References

वहणे

See also:  वहाणे
उ.क्रि.  ( प्र . ) वाहणे पहा . [ सं . वहन ] वहन - न .
वाहून नेण्याचे साधन ; गाडी ; वाहन पहा .
वाहून नेणे ; एकीकडून दुसरीकडे पोंचविणे , नेणे .
( पदार्थ . ) उष्णता , वीज इ० वाहणे , जाणे . ( इं . ) कंडक्शन . [ सं . ] वहनीय - वि . वाहून नेण्यालायक , नेण्यास शक्य , योग्य . [ सं . ] वहित - वि .
वाहिलेले ; नेलेले .
( शेत . ) लागवडीस आणलेली , लागवड केलेली ( जमीन ) - न . लागवड . [ सं . ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP