Dictionaries | References

वळाण


 न. ( व . ना .) शेताची वाफ ; शेतांत पाऊस पडल्यानंतर शेत कोरडे होणे ; वाफसा . [ वाळणे ]
०पडणे   औत चालण्याइतकी जमीन कोरडी होणे ; वाफसा येणे .
०सार   वळाणी वळानी - वि . ( व . ) पाणी धरुन ठेवणारी व वाहण्यास लवकर योग्य होणारी ( जमीन ).

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP