TransLiteral Foundation

वडील

. 4 Applied, by way of eminence, to one's father. व0 उद्धरणें g. of o. To curse or abuse the ancestors of.
 पु. बाप ; तीर्थरुप . सकळांस आनंद जहाला । म्हणती आमुचा वडील आला । - दा ३ . ४ . २३ . - वि .
वाडवडील ; बाप , आजा , पणजा इ० पूर्वज . जे हे वडिल सकल आपुले । वधावया दिठी सूदले । - ज्ञा १ . २६४ .
वयाने मोठा . तयामाजी तो मदन । हरीचा वडील नंदन । - कथा १ . ३ . १३९ .
विद्या , मान , इ० नी श्रेष्ठ , मोठा .
( सामा . ) श्रेष्ठ ; थोर . - ज्ञा ३ . १५८ .
विस्तृत ; लांबलचक ; मोठा . हा आहे वडील वृत्तांत । - वसा ७३ .
फार ; अतिशय . च्यार्‍ही दीस भरले वडील उछाये । - धवळे उ ४० . [ सं . वृद्ध ; प्रा . वड्डिअ ; देप्रा . वड्डिल ]
०की  स्त्री. 
घराण्याचा कारभार पाहण्याचा अधिकार . पेशवाईत देणे - यादीवर मालक पेशवे द्यावे असा शेरा व वडीलकीचा अधिकार असलेले त्यांचे कारभारी देवावे असा शेरा मारीत . - अधिकारयोग ५२ - ५३ पहा .
वडीलपणा .
०घराणे  न. कुटुंबातील मोठ्या माणसाचे ( विभक्त झाल्यावर ) घराणे ; वडील भावाचे घर .
०तक्त  न. वडील घराणे पहा . वडील तक्ताची जागा सबब समाईक जोशी याकडे ठेवली आहे . - मसाप २ . २ . ५८ .
०धारा   रे पुन . ( वडील आणि लहान ) घराण्यांत शिस्त राखण्याचा अधिकार असलेली व्यक्ति ; घराण्यांतील वडील माणूस . त्यांनी माझा मुका घेण्यास तोंड पुढे केलेच तर मी वडीलधारा न ओळखतां एकदम त्यांच्या मिशा उपटी . - बहकलेली तरुणी ६ .
०परंपरा  स्त्री. पूर्वजांची , वडील माणसांची मालिका .
०परंपरागत वि.  पूर्वजांपासून चालत आलेली ; पिढीजात .
०मान  पु. वडीलकीचा मान ; पिढीजाद हक्क . होळीपोळीचा वडीलमान मुकद्दमाकडे आहे . वडलाई , वडलाबाई स्त्री . आपल्या लहान भावंडांवर अधिकार गाजविणे ( निंदार्थी उपयोग ). वडलांचा अडकित्ता पु . ( ल . ) सुपारी फोडण्यास घेतलेला दगड . वडलांचा आहणा पु . जुनी म्हण वडलावडली वि . वाडवडलांच्या वेळचे ; परंपरागत ; प्राचीन . - क्रिवि . वाडवडलापासून ; वंशपरंपरा . वडलावडली भार असे जन पडती । - ऐपो २६९ . वडलोपार्जित , वडिलार्जित वि . वाडवडलांनी संपादिलेले ; ठेविलेले ( द्रव्य ). [ वडील + उपार्जित किंवा अर्जित ] वडलोबा पु . आपल्या लहान भावंडांवर अधिकार गाजवणारा मुलगा ; दादा . वडलोवडली क्रिवि . वंशपरंपरागत . वडलावडली पहा .
  An ancestor. An elder. One's father.
वडील उद्धरणें   Curse or abuse the ancestors of.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

शयनीय

 • śayanīya a S Fit for or suitable to sleep or to be slept on. 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

देव्हार्‍यात कोणत्या दिशेला दिव्याची वात असावी, त्याचे फायदे तोटे काय?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,751
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,781
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.