TransLiteral Foundation

वडारी

See also वडार
vaḍārī m A tribe of Shúdras or an individual of it. They are rat-catchers, stone-splitters &c.
 न. 
एक हलकी जात . ही कामाच्या जागी जमावाने राहते . धंदा दगड फोडणे , विहीर खणणे इ०
या जातींतील व्यक्ति . [ का . ओड्ड ; प्रा . वड्डर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

नक्कल

 • नकल , नकली , नकल्या इ० पहा . 
 • स्त्री. १ एखादा लेख , दस्तऐवज इ० कांची बरहुकूम केलेली प्रत ; मूळ प्रतीवरुन केलेली , तिच्या बरहुकूम दुसरी प्रत . २ कोणत्याहि वस्तूबरहुकूम केलेली प्रतिकृति , आवृत्ति , प्रतिमा . सरकारी कॉलेजच्या नकला होऊन राहिलेल्या कॉलेजांस ... - टि ३ . ३५ . ३ ( एखाद्याच्या ) भाषण - वर्तनादि प्रकारांचे केलेले हुबेहुब अनुकरण ; कित्ता . ४ हास्यकारक , चमत्कृतिजनक , गमतीची गोष्ट इ० आज देवालयांत मोठी नकल झाली . ५ पहिली , मूळ प्रत . दगडावर जी नकल छापावी तिच्यासारख्या सार्‍या नकला निघतात . ६ ( नाट्य ) नाटकांत पात्राने बोलावयाचे भाषण . माझी नक्कल पाठ आहे . - स्त्रीन . ( एखादा राजवंश , कुटुंब इ० कांचा झालेला ) समूळ नाश ; नामशेष होणे ; निर्वंश ; फक्त कथेच्या रुपाने , इतिहासांत अवशिष्ट राहणे . संवस्थान देवदुर्ग व किलीच नाईक याजकडे होते त्यास त्याचे नकल जाहाले . - वाडसमा २ . ११५ . कित्येकांची घरे बसली , कित्येकांच्या नकला जाहल्या . - पाब ४९ . त्या राजाची नकल झाली . [ अर . नक्ल ] 
 • nakkala, nakkalī, nakkalyā See under नकल. 
 • See नकल. 
More meanings
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

गणेश गीतेचा मराठी अनुवाद कुठे आणि कसा मिळेल या बद्दल सांगावे
Category : Puranic Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,751
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,781
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.