Dictionaries | References

वंजार

See also:  वंजारा , वंजारी
vañjāra & वंजारा or री Better written वणजार & वणजारा.
 पु. वणजार - री पहा . एक जात व तींतील व्यक्ति . हे लोक बैलांच्या तांड्यावरुन धान्य वगैरे घालून विकण्यासाठी देशोदेशी फिरतात . त्या वंजारे वृषभकटक । त्यांनी पाहून त्यांचा शोक । - नव २४ . १७६ . [ सं . वाणिज्यकार ; फा . बिरजिंरी ]
०दांड   डा वि . वंजार्‍याप्रमाणे दणगट , दांडगा . विशेषतः आडदांड वंजार्‍याला हे विशेषण लावतात .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP