Dictionaries | References

लेवणे

 न. ( कों . ) लेवट पहा . भाजावळी करतां कवळावर घालावयाचे बारीक गवत . - सक्रि . भाजावळीकरतां कवळावर गवत , काटक्या इ० पसरणे . लेवणी - स्त्री . कवळावर गवत , काटक्या , माती इ० टाकण्याची क्रिया .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.