Dictionaries | References

लुवलुवणे

अ.क्रि.  
अंगावर उवा , मुंग्या , किडे इ० अतिशय चढणे , चालणे व त्यामुळे खाज सुटून त्रास होणे .
बोलण्याकरितां जीभ वळवळणे ; बोलण्याची जिभेला खाज सुटणे . मी आतां अगदी बोलणार नाही असे म्हणतो पण प्रसंग आला म्हणजे जीभ लुवलुवत्ये , राहवत नाही . [ ध्व . ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.