Dictionaries | References

लापन

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
to make out the sense; construing, interpreting. Esp. used in comp. as श्र्लोकलापन, ग्रंथलापन.

 न. 
लावणे ; बंद करणे .
रोंवणे ; स्थापणे ; गच्च बसविणे .
अर्थबोध होईल अशा प्रकारे जुळणी करणे ; अन्वय लावणे ; योग्य क्रम ठेवणे ( कविता , कूट , हिशेब इ० चा ) व्यवस्थित रचना , योजना . बहुधा समासांत उपयोग ; जसेः - श्लोकलापन , ग्रंथलापन . [ सं . ] लापनिका - स्त्री .
अन्वय ; ( कवितेतील शब्दांचा ) संबंध , अर्थ लागेल अशी रचना ; ( श्लोक , वाक्य , कूट इ० चा ) अर्थ धाटणी , शैली , सरणी ; स्पष्टीकरण किंवा अनुवाद करण्याची रीत , पद्धत . अर्थ तर एकच पण त्या टीकाकाराची लापनिका निराळी , याची निराळी .
वादविवादाची , लेखनाची , संभाषणाची पद्धत , शैली , रीत ; वक्तृत्वाची व निबंधाची पद्धत , रीत .
शब्दपांडित्य . तुल० - एभा १० . ४१८ . पहा . [ सं . ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP