Dictionaries | References

लादावादीचें काम

एखाद्यावर बळेनें लादल्यामुळें कसें तरी अव्यवस्थित झालेलें काम.

Related Words

खांदाडीस मेखा देऊन काम करणें   अणीबाणीचें काम   फटलंडीचें काम   काम निर्लज्‍जेचें करावें, तसें ऐकून घ्‍यावें   असेल दाम तर उचललें (उरकले) काम   लादावादीचें काम   काम नसतां उदास, बहु कामानें न आयास   कोणतेहि काम वगेनें होतें किंवा रगेनें होतें   आपले काम आपण करणें, दुसर्‍यावर चित्त न देणें   गव्हाची कणिक होण्याइतके काम   उण्या माणसा दुणें काम   काम कांहीं सरेना, फुरसत कांही मिळेना   हाताबोटांवर काम येतें, शेवटीं फसतें   पिढयाचें काम   हुन्नारी हून केल्यारी काम ससार जाता   दोन वेळा काम केलें सहज होतें चांगलें   हाराभर काम आणि भाराभर दाम   घाण्या बैलाक घुंवंचें काम   काम थोडें, बोभाट मोठी   जो उशीरानें उठे, त्‍याचें काम शेष सांठे   काम नाहीं काडीचें, फुरसत नाही घडीची   चांगले खातो पितो, तो काम चांगलें करतो   काम करतल्‍याची फाट आनी जेवतल्‍याचे तोंड पळौं नाका   कोल्‍ह्याचे पडले काम, डोंगरावर घेई आराम   कामांत काम करून घेणें   जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी   अंगीं असतां पराक्र, करूं नये हलकें काम   काम मनावर घेणें   भाडयाचें घोडें नडलें, मालकाचें काम अडलें   काम चांगले आरंभले म्‍हणजे समजा अर्धे झालें   कामात काम, जपा रामनाम   कामामध्यें काम, भज मना राम   काबाड काम   कुसरीचें काम   उपयोगी आणि सुंदर, त्यांचे काम निरंतर   जेथें नखानें काम होतें तेथे कुर्‍हाड (कशास) येते?   दाम करी काम, बिबी करी सलास   खायला मिळेना आणि काम सरेना   अंगीं असेल तें काम आणि पदरीं असेल तो दाम   नोकर काम करतो आणि धनी पैसे वांचवितो   मरमर काम करणें   (काम) नरम करणें   अटींचें काम   दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं   एकदम काम सारें, दिवसांत न होय पुरें   काम काडीचे नाहीं, फुरसत घडीची नाहीं   दुडु करता सगळे काम, लोक करता माका सलाम   काम सरो, वैद मरो   आपुन करी ते काम, गांठीं असा तो दाम   मुयेपर कोथी किसीके काम आता नहीं   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP