Dictionaries | References

लादणी

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
Loading, freighting &c.: also the load or freight. 2 also लादनी f See लदाव.

 स्त्री. ( व . ) धान्य , किंवा कांही वस्तू सांठविण्याकरितां भिंतीत किंवा जमिनीत केलेली खोलीसारखी जागा .
भारा ; वजन ; ओझे .
बुरजाच्या बाहेरील बाजूस किंवा किल्ल्याच्या भिंतीस , घराच्या पडवीप्रमाणे , युद्धाच्या सोईकरितां तयार केलेली जागा . मात्र या जागेवर पडवीप्रमाणे लांकडांची छावणी नसून विटा , रोडे , वगैरेची कमान असते . इतक्यांत एक गोळा लादणी फोडून आंत आला . - मल्हारराव होळकरचरित्र ५५ .
तटाला बळकटी येण्याकरितां बांधलेली उतरती भिंत .
( घोडे , उंट इ० वर कंठाळा , सलिता , कांही ओझे ) लादण्याची क्रिया .
तळघर . [ लादणे ] लादणे - उक्रि .
( बैल , गाडी , होडी , इ० वर ) सामान , ओझे , माणसे इ० चढविणे ; ठेवणे .
कोणेकाच्या इच्छेविरुद्ध त्याला ( कांही काम ) करावयास लावणे , चढविणे . [ दे . प्रा . लद्द ; गु . लादवुं ; हिं . लादना ; फ्रें . जि . लदव ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Search results

No pages matched!

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP