Dictionaries | References

लव्हलव्ह

क्रि.वि.  ( खा . ) लवकर . लवलव पहा . लव्हलव्ह चालसीन तव्हात गाव जोय . = लवकर लवकर चालशील तेव्हा तर गांव जवळ येईल . [ लव द्वि . ] लव्हा - वि . ( बे . ) लौकर पीक देणारे .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.