Dictionaries | References

लवंडणे

क्रि.  उलटणे , कलंडणे , पालथे पडणे , सांडणे ;
क्रि.  आडवे होणे , झोपणे , निजणे , वामकुक्षी करणे .
स.क्रि.  
उलंडणे ; कलंडणे ; पालथे पाडणे .
उलंडून सांडणे . - अक्रि .
उलटणे ; सांडणे ; एका बाजूस किंवा पालथे पडणे .
( कों . ) घसरुन पडणे .
( बिछान्यावर इ० ) निजणे ; आडवे होणे ; वामकुक्षी करणे .
v t   and
v i   Upset; spill by turning over.
v i   Recline.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.