Dictionaries | References

लपका

, a dab.
 पु. ओलसर आणि मऊ पदार्थाचा गोळा ; लबका ( चिखलाचा , शेणाचा , लोण्याचा , खाली टाकलेला , मारलेला ). एकादा इसम खिडकी लिकलिकी करुन खालची मौज पहात आहे तोंच एकादा चिखलाचा लपका येई - नि ३४५ . [ ध्व . लप ! ]
 m  A lump of anything moist and soft.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP