Dictionaries | References

रोग

A Sanskrit English Dictionary | sa  en |   | 
रोग  m. m. (√ 1.रुज्) ‘breaking up of strength’, disease, infirmity, sickness (also personified as an evil demon), [AV.] &c. &c.
a diseased spot, [Suśr.]
Costus Speciosus or Arabicus, [L.]

रोगः [rōgḥ]   [रुज्-घञ्]
A disease, sickness, malady, distemper, infirmity; सन्तापयन्ति कमपथ्यभुजं न रोगाः [H.3.11;] भोगे रोगभयम् [Bh.3.35.]
A diseased spot.
Costus Speciosus (Mar. कोष्ठ). -Comp.
-अन्तकः, -हृत्  m. m. a physician.
-आयतनम्   the body.
-आर्त, -अन्वित, -ग्रस्त, -भाज् a.  a. afflicted with disease, sick.
-उपशमः   cure or alleviation of disease.
-उल्बणता   the raging of diseases.
-घ्न a.  a. curative, medicinal.
घ्नम् a medicine.
the science of medicine.
-ज्ञः   a physician.
-ज्ञानम्   knowledge of disease.
-पालकः   one who has the care of the sick.
-प्रेष्ठः   fever (v. l. for रोगश्रेष्ठः).
-भूः  f. f. the body.
-राज्   fever.
-राजः   consumption.
-लक्षणम्   the symptoms of a disease; pathology.
-शमः   recovery from sickness.
शान्तिः alleviation or cure of a disease.
-शिला   red arsenic.
-संघातः   an attack of fever.
-हम्   a drug.
-हर a.  a. curative; संसाररोगहरमौषधमद्वितीयम् Stotra. (-रम्) a medicine.
-हारिन् a.  a. curative. (-m.) a physician; also रोगहृत्.

Shabda-Sagara | sa  en |   | 
रोग  m.  (-गः)
1. Sickness, disease in general, or a disease.
2. A sort of Costus, (C. speciosus.)
E. रुज् to be or make sick, aff. घञ् .

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
Ex. अगस्त्याचे फुलांतली मधली काडी तो रोग आहे ती काढून टाक. 4 Anything viewed as causing disease. Ex. हे धडधडीत किडके तांदूळ दिसतात आणि पैका खर्चून हा रोग कशाला आणला. 5 Vexation at another's success or good fortune. 6 Applied to any person or beast viewed as hateful, nasty, troublesome, vile.

 पु. 
 • ( खा . भिल्ली ) राग .
 • मोठे दुखणे ; आजार ; प्रकृतीतील बिघाड ; शरीरप्रकृतीत उत्पन्न होणारी विकृति .
 • रंग .
 • शरीर प्रकृतीत बिघाड उत्पन्न करणारे कारण . त्याचे पोट दाबून पाहिले , चांगला आंब्याएवढा रोग हाताला लागला .
 • ( फळांफुलांतील ) नासका अगर किडका भाग ; रोगोत्पादक किंवा प्रकृतीत बिघाड करणारा भाग . अगस्त्याचे फुलांतील मधली काडी तो रोग आहे , तो काढून टाक .
 • विकृतिकारक पदार्थ ; रोगकारक वस्तु , अन्न इ० हे धडधडीत किडके तांदूळ दिसतात आणि पैसा खर्चून हा रोग कशाला आणिलास ?
 • दुसर्‍याचे चांगले पाहून होणारे दुःख किंवा त्रास ; ज्यामुळे अंतःकरणास व्यथा होते असा रोग ( चिंता , मत्सर इ० ).
 • तिरस्करणीय ; घाणेरडा ; रोगट , कुसकट पशु किंवा मनुष्य . [ सं . रुज = रोग होणे ]

०ग्राम  पु. रोगाचे वसतिस्थान ; शरीर .
०निदान  न. रोगाची परीक्षा ; कोणता रोग झाला आहे हे ठरविणे .
भावना  स्त्री . 
 1. रोगांची लक्षणे ; उदा० क्षयरोग - भावना ; पित्तज्वरभावना ; पांडुरोगभावना .  लक्षणे दिसू लागली आहेत असा रोग .
 2. रोगपरीक्षा ; रोग ठरविणे .
 3. पिशाचबाधा .

०मल्ल  पु. सदां रोगी ; रोग व दुखणी यांनी जर्जर झालेला मनुष्य ; रोगिष्ट माणूस .
०मसाला वि.  ( ना . ) रोगानी जर्जर झालेला ; रोगेल ; मरतुकडा ( तिरस्कारार्थी उपयोग ).
०राई  स्त्री. 
 1. लहानमोठे रोग ; दुखणीपाखणी .
 2. वाईट गुण ; उपद्रवकारक धर्म ; विकृति उत्पन्न करणारे एखाद्या वस्तूचे गुण . ताकाला ठिकरी दिली म्हणजे त्याची रोगराई चट जाते . [ रोग + राई . सं . राजि = ओळ ]

वाईट गुण ; उपद्रवकारक धर्म ; विकृति उत्पन्न करणारे एखाद्या वस्तूचे गुण . ताकाला ठिकरी दिली म्हणजे त्याची रोगराई चट जाते . [ रोग + राई . सं . राजि = ओळ ] 
लक्षण  न . 
 1. एखादा दुखण्याची लक्षणे ; रोगाची भावना .
 2. रोगाची पूर्वसूचक लक्षणे ; होणार्‍या रोगाचे सूचक चिन्ह .

रोगवणी  न .  
 1. रोगाची बीजे बरोबर वाहून नेऊन कोठा स्वच्छ करणारे रोग्याचे पोटांतून बाहेर पडणारे पाणी , मल , ओकारी इ०
 2. भाजीपाल्यांतील शिजवून किंवा आंबवून काढलेला अहितकर रस , पाणी .
 3. रोग आणणारा पाऊस . उदा० आश्लेषा नक्षत्राचा पाऊस ; पिकावर रोग आणणारा पाऊस . [ रोग + पाणी ]

०वारे  न. रोगराई ; क्षुल्लक दुखणे . समर्था कदा रोगवारे नको रे । - वेसीस्व ( प्रस्तावना १२ ).
०वेळ, -ळा   स्त्री . तीस घटकांपैकी विशिष्ट ३॥ घटका . वेळ शब्द पहा .
रोगाने किंवा दुखण्याने पछाडलेला ; आजारी .
खुरटलेला ; मुरडलेला ; रोग झालेला ( भाजीपाला , फळे इ० )
रोगटणे  अक्रि . रोग होणे ; विकृती जडणे ; आजारी पडणे .
( झाड , वेल , फळ , फूल इ० ) खुरटणे ; मुरडणे ; कीड लागणे . [ रोगट ] रोगणे - अक्रि . ( कों . ) रोगाने झिजणे ; क्षीण होणे ; रोड होणे . रोगपणे - अक्रि . रोगाने पीडणे ; रोग होणे . नव्हे पचपचीत तनु रोगपली । - प्रला २१९ . रोंगा - वि . ( राजा . )
रोडका ; कृश अंगाचा ; रोगट ; आजारी दिसणारा .
सुकट व आंबट चेहर्‍याचा ; रुसलेल्या चेहर्‍याचा . रोगड्या - ळ्या - वि . आजारी ; रोगाने अशक्त होणे .
रेंगाळणे ; झिजणे . [ रोंगा ] रोगिष्ट - ष्ठ - वि . रोगी ; आजारी ; कांही तरी रोग जडलेला ; सतत आजारी ; रोगट शरीराचा . [ सं . रोगिष्ट ] रोगी , रोगिया - वि . ( काव्य )
ज्याला पंडू , क्षय , दम , कुष्ट , मेह इ० चिरस्थायी रोग जडला आहे असा ; रोगिष्ट ; प्रकृतिस्वास्थ्य बिघडलेला ; आजारी ; दुखणाईत . का जिव्हालंपट रोगिया । अन्ने दूषी धनंजया । - ज्ञा १८ . १३६ .
अहितावह ; अपथ्यकर ; रोगकारक . रोगीण - स्त्री . देवीची भक्तीण . या नेहमी आजारी असतात . भावीण पहा . रोगेणे , रोंघणे - अक्रि . ( राजा . कों . ) रोगणे पहा . रोगेल , रोगेला , रोगलेला , रोग्या - वि . रोगट ; नाजूक प्रकृतीचाअ ; रोगिष्ट ; सदा रोगी ; रोगाड्या . रोगी - वि . ( कु . ) आळशी .

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 m  Disease. Vexation at another's success.

Related Words

रोग   आशेसारखा रोग नाही   रोग पोटांत व औषध डोळयांत   गर्भी रोग   कोळे रोग   आळस तो रोग जाण, तेणें जीवित्व होय क्षीण   देखोदेखी लिया जोग, घटे काया बढे रोग   फिरंग रोग   डोळ्याला रोग, तिथे हाताला औषध काय उपयोग?   आईच्या पोटास रोग येणें   रोग मसाला, विटल वरण   जिवावरचा रोग दुखणें   बहात्तर रोग   विकत रोग   भोपळया रोग   एकाचा रोग अवघ्यांचा भोग   रोग, शत्रु आणि ऋण यांची उपेक्षा केली तर अधिक बळावून प्राणनाश करतात   आंतील रोग   कुरंड रोग   बाळंत रोग   गायी वासरें ज्‍याचे दारा, रोग न येई त्‍याचे घरा   रोगाचें घर निरुद्योग, मृत्यूचें घर रोग   खावें तत्ता पीवे, उस्‍का रोग घरघर रोवे   निद्रेचा भंग हा प्रकृतीला रोग   ब्राम्हणांचा रोग ओठांत   उर्बुद रोग   एक खवळ्या मेंढा होतो, कळपीं रोग पसरतो   करणीचा रोग   काळजीसारखा दुसरा रोग नाही   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Keyword Pages

  |  
 • रोगोपचार
  भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .
 • रोगोपचार - क्षतास उपाय
  भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविष..
 • रोगोपचार - मुळव्याधिस औषध
  भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविष..
 • रोगोपचार - खरूज प्रकार
  भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविष..
 • रोगोपचार - कडिस उपाय
  भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविष..
 • रोगोपचार - बाळाची चिकित्सा
  भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविष..
 • रोगोपचार - नेत्र उपचार
  भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविष..
 • रोगोपचार - कर्णरोग चिकित्सा
  भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविष..
 • रोगोपचार - नासारोग उपचार
  भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविष..
 • रोगोपचार - मुख रोग उपचार
  भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविष..
 • रोगोपचार - श्वासरोग उपचार
  भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविष..
 • रोगोपचार - वांति उपचार
  भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविष..
 • रोगोपचार - उचकि शमना
  भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविष..
 • रोगोपचार - उदरवेथा प्रकरण
  भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविष..
 • रोगोपचार - किर्म उपचार
  भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविष..
 • रोगोपचार - हगवनीचा उपचार
  भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविष..
 • रोगोपचार - कड्यास उपाय
  भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविष..
 • रोगोपचार - अथरीस प्रकर्ण
  भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविष..
 • रोगोपचार - मुत्र निरोधप्रकर्ण खडा
  भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविष..
 • रोगोपचार - प्रमेंद्रिय उपचार
  भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविष..
  |  

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP