Dictionaries | References

रेड

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
Superabundance, exuberance, glut.

 पु. ( विटीदांडूंचा खेळ ) विटीचे एक टोंक हातांत धरुन दुसरे जमिनीकडे करुन ती खाली सोडून जमिनीस लागण्यापूर्वी वरच्यावर तिच्यावर टोला मारुन ती फेंकणे ; कोठे कोठे लेंड अगर चिट्ठी म्हणतात . - मखेपु १८ .
 स्त्री. आंबे ; फणस , धान्ये इ० चे वैपुल्य ; समृद्धि , रेलचेल , चंगळ . ( क्रि० होणे ; पडणे ). आज आंब्यांची बाजारांत रेड पडली आहे . कोणी विचारीत नाही . [ हिं . ]

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 f  Superabundance.

Related Words

रेड   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP