Dictionaries | References र रेखाटणे See also: रेखटणे Meaning Pages Related महाराष्ट्र शब्दकोश | mr mr | | स.क्रि. ( कागद , भिंत इ० वर ) चित्र , आकृति , शब्द इ० काढणे . ( कागद , भिंत इ० वर ) अव्यवस्थितपणे रेघोट्या काढणे ; रेघा काढून विरुप करणे ; चितारणे . [ रेखणे ] रेखटणी , रेखाटणी , रेखणी - स्त्री . आकृत्या किंवा रेषा काढणे ; आंखणे . वर्णन ; विस्तार ; आखणी . आखण्याची पट्टी ; आंखण्याचे साधन ; रुळ . Related Words SUGGEST A NEW WORD! रेखाटणे : Folder : Page : Word/Phrase : Person Search results No pages matched! Search results No pages matched! Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP