Dictionaries | References

रेंबट



 स्त्री. रमत गमत किंवा सुस्तपणे काम करणे ; दीर्घसूत्रीपणा ; चेंगटपणा [ प्रां . ] रेमटकहाणी - स्त्री . कंटाळवाणी हकीगत , लांबलचक गोष्ट . ( क्रि० लावणे ; मांडणे ; सांगणे ; लागणे ; चालणे ). येरांनी सांगावी रेमटकहाणी । चित्ता रंजवणी करावया । - तुगा ३८४६ .
rēmbaṭa f P Dallying, dawdling, poking: also loitering or sauntering.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP