Dictionaries | References र रुबगुंड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi | पु. ( तंजावरी ) पाट्यावरवंठ्याऐवजी तामीळ प्रांतात वापरण्यांत येणारा घाण्याच्या तत्त्वावर बनविलेला दगड . उखळांतील उभा वरवंटा [ तामिळ . का . ] रुबणे - सक्रि . ( तंजावरी ) रुबगुंडांत पदार्थ वाटणे . न. ( तंजावरी ) वैश्वदेवाचे कुंड . उखळ . रुबगुंड पहा . Related Words SUGGEST A NEW WORD! रुबगुंड रुबगुंड : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP