Dictionaries | References

रुख

See also:  रुंख , रुखा
A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
Esp. in Konkan̤. A tree: also a tree cut down to a stump, or a pollard, or a tree without branches, or the lower part of the trunk. 2 The beam on which an end of the कणेकड of a waterwheel rests and revolves.

 स्त्री. इच्छा ; रोख . [ हिं . ]
 न. ( चंद्रपुरी ) पाण्यांतील नाव ; पाण्यावरुन जाण्याकरितं केलेले लांकडी साधन ; डोंगा . [ सं . वृक्ष ]
बुद्धिबळातील हत्ती . [ इं . रुक ]
 पु. 
झाड ; वृक्ष . रुखु मोडिले हे वणितां । - दाव ४६० .
तोंड ; चेहरा .
झाड ; वृक्ष . वाटते रुखावरी चढोनि । - दावि १३ .
तोंड . ते इंग्रजी वकिलास रुख देणारच नाहीत . - दिमरा १ . ५४ .
लक्ष्य ; रोंख ; दिशा ; इरादा ; रीत . रुख कोणीकडे जावयाचा हे समजले नाही . - रा १० . २६५ . [ फा . रुख ]
खोड ; फांद्या तोडलेले झाड ; बोडके झाड ; खोडाचा खालचा भाग .
बाजू ; दिशा ; बिंदु . - सक्रि . रोखणे ; अडविणे . [ हिं . ]
रहाटगाडग्याच्या कणकेकडाची टोके ज्या दोन आडव्या लांकडावर टेकलेली असतात ती प्रत्येक .
०घेणे   ( ना . ) तोंड देणे .
शाखारहित झाड ; झाडाचा सोट .
०न   - समोर बोलणे न करणे . आनि स्वामीकडील धॊंडाजी अगर आम्हासी रुख देत नाही . - पेद १० . ७२ .
रहाटगाडग्याच्या कनेकडांची टोके ज्या दोन आडव्या लांकडावर टेकलेली असतात त्यापैकी प्रत्येक . [ सं . वृक्ष ; फ्रें . जि . रुक ] रुखराए - ये - पु . अव .
झाडाचा बुंधा . [ सं . वृक्ष ]
( महानु . ) मोठी झाडे ; थोर वृक्ष .
देणे   - समोर बोलणे न करणे . आनि स्वामीकडील धॊंडाजी अगर आम्हासी रुख देत नाही . - पेद १० . ७२ .
अश्वत्थ ; पिंपळ . तैसे रुखराए पाझिरैले । अंतराळी । - शिशु ६१७ . [ सं . वृक्षराज ] रुखाडी , रुखांडी , रुखांड्या , रुखी , रुख्या - वि . झाडावर चढण्यांत नेहमी पटाईत ; नेहमी झाडावर चढणारा . [ रुख ; सं . वृक्ष ] रुखाडुं - न . ताडावर किंवा माडावर चढणारा पायाला दोरीचा घालतो तो फासा ; पायंडा . [ रुख ] रुखाळूं - न . झाडावर वाढणारे एका जातीचे अळूं . [ रुख + अळूं ]
०मिळविणे   ( व . ) मिळते घेणे ; सलोखा करणे .

Search results

No pages matched!

Related Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP