Dictionaries | References र रुखा See also: रुंख , रुख Meaning Pages Related मराठी पर्यायी शब्दकोश | mr mr | | वि. कोरडा , नीरस , रुक्ष , शुष्क ( खाद्यपदार्थ ); वि. ओसाड , निर्जन , भयाण , रखरखीत ( प्रदेश ); वि. ओलावा नसलेले , कठोर , मायारहित ( भाषण ). A dictionary, Marathi and English | mr en | | Plain, dry, harsh, hard, ununctuous, unsavory--an article of food: arid, adust, dreary-looking, wanting water and trees--a country: dry, cold, unaffecting, jejune--language: harsh, rough, unmusical--a note, tone, accent. महाराष्ट्र शब्दकोश | mr mr | | वि. पु. पु. जड्याचे हत्यार . - शर . झाड ; वृक्ष . वाटते रुखावरी चढोनि । - दावि १३ . रुक्ष ; नीरस ; बेचव ; शुष्क ; कोरडा ; अस्निग्ध ( भक्ष्य पदार्थ ). खोड ; फांद्या तोडलेले झाड ; बोडके झाड ; खोडाचा खालचा भाग . ओसाड ; वृक्षरहित व जलशून्य ; रखरखीत ; भयाण ( प्रदेश ). कठोर ; निर्दय ; मायाविरहित ( बोलणे , भाषण ). रहाटगाडग्याच्या कनेकडांची टोके ज्या दोन आडव्या लांकडावर टेकलेली असतात त्यापैकी प्रत्येक . [ सं . वृक्ष ; फ्रें . जि . रुक ] रुखराए - ये - पु . अव . ( महानु . ) मोठी झाडे ; थोर वृक्ष . कर्णकटु ; घोगरा ; कानाला गोड न लागणारा ; बेताल ( आवाज , स्वर , गाणे इ० ) [ सं . रुक्ष ] अश्वत्थ ; पिंपळ . तैसे रुखराए पाझिरैले । अंतराळी । - शिशु ६१७ . [ सं . वृक्षराज ] रुखाडी , रुखांडी , रुखांड्या , रुखी , रुख्या - वि . झाडावर चढण्यांत नेहमी पटाईत ; नेहमी झाडावर चढणारा . [ रुख ; सं . वृक्ष ] रुखाडुं - न . ताडावर किंवा माडावर चढणारा पायाला दोरीचा घालतो तो फासा ; पायंडा . [ रुख ] रुखाळूं - न . झाडावर वाढणारे एका जातीचे अळूं . [ रुख + अळूं ] Aryabhushan School Dictionary | mr en | | a Plain, dry, harsh; arid. Related Words SUGGEST A NEW WORD! रुखा बाया रुखा बगले वच्चीं ना, बाया सांगो खावचीं ना तेली खसम करना, और रुखा खाना रुखा भोजन, कर्ज शीर, और कल हलेली नार। चौथे मैले कपडे, या नरक निशाणी चार॥ रुखा सुखा खायके थंडा पाणी पी, न देख पराश्यां चोपडीया न तरसानोजी : Folder : Page : Word/Phrase : Person Search results No pages matched! Related Pages वेदस्तुति - श्लोक ३५ वेदस्तुति - श्लोक ३५ अध्याय ८७ वा - श्लोक ३४ ते ३५ अध्याय ८७ वा - श्लोक ३४ ते ३५ हिंदी पदें - पदे ११ ते २० हिंदी पदें - पदे ११ ते २० त्रेतायुगसन्तानः - अध्यायः १३ त्रेतायुगसन्तानः - अध्यायः १३ विनय पत्रिका - विनयावली १६९ विनय पत्रिका - विनयावली १६९ अपरीक्षितकारकम् - प्रारंभ अपरीक्षितकारकम् - प्रारंभ विविध - म्हारा नटराजा , थाँरे न... विविध - म्हारा नटराजा , थाँरे न... एकनाथी भागवत - श्लोक २२ वा एकनाथी भागवत - श्लोक २२ वा एकनाथी भागवत - श्लोक ४ था एकनाथी भागवत - श्लोक ४ था ज्ञानेश्वरी अध्याय १५ ज्ञानेश्वरी अध्याय १५ श्री नवनाथ भक्तिसार पोथी - अध्याय २३ श्री नवनाथ भक्तिसार पोथी - अध्याय २३ श्री नवनाथ भक्तिसार पोथी - अध्याय ३९ श्री नवनाथ भक्तिसार पोथी - अध्याय ३९ श्री नवनाथ भक्तिसार पोथी - अध्याय ४ श्री नवनाथ भक्तिसार पोथी - अध्याय ४ अमृतानुभव - प्रकरण नववे आतां आमोद स... अमृतानुभव - प्रकरण नववे आतां आमोद स... श्री नवनाथ भक्तिसार पोथी - अध्याय ३३ श्री नवनाथ भक्तिसार पोथी - अध्याय ३३ : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP