Dictionaries | References

रब

See also:  रबकण , रबकन , रबकर , रबदिशीं

 स्त्री. ( व . ) चाल ; रीत . [ सं . रव किंवा फा . रफ्त ]
रपकण इ० पहा . रबका - पु .
रपाटा ; धपाटा ( आवाज होईलसा ). ( क्रि० मारणें ; देणें )
कोणताहि अवाढव्य , अगडबंब पदार्थ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP