Dictionaries | References

रब्बा


 पु. अफूच्या बोंडावरील रस काढून तो मडक्यांत भरुन त्याची अफू करतांना तो पातळ कापडाच्या थैल्यांत घालतात . या रसाचा जो भाग थैल्याच्या बाहेरच्या अंगास येऊन चिकटतो तो . - कृषि ५०७ . [ अर . रुब्ब = रस ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP