Dictionaries | References र रफा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi | पु. विचका ; बिघाड ; चिवडा . डिवचाडिवच ; कालवणें व टाकून देणें ; मातेरें ; नाश ; मचका . काय भाताचा रफा करुन टाकलास हा . निराकारण . थोडेच दिवसांत खलश रफाही होईल . - रा ५ . १५७ . [ अर . रफ्अ ] ०तफा रफादफा पहा . ०दफा स्त्री. चिवडाचिवड ; खिचडी ; काला . अव्यवस्था , गोंधळ . नासाडी . [ अर . रफअ - द्वि . ] रफादफा , रफेदफे - स्त्री . निवाडा ; उरक ; निकाल . असें जाहल्यास मागील रफेदफे करुन त्यासही भेटीस बोलवावें . - रा १ . २८९ . ( कर्जाची ) फेड ; निवारण . देणेदाराची कोचवण किती आहे याची रफेदफे धनी अथवा आपण करुन मला मोकळें करावें . - होकै २० . - वि . निकालांत काढलेलें ; उरकलेलें ; पार पाडलेलें . [ अर . रफअ द्वि . ] रफे , खलश , खलिश - पु . वैराचें निराकरण . आमची त्याची रफे - खलिश व्हावा ऐसें बेतांत आणिलें आहे . - ऐकिप्र ४१ . [ फा . रफ - इ - खलिश ] रफे , शर - पु . वैराचें निराकरण . रेफे - शर केला व तस्फियाचा नक्शा ठरविला . - वाड - कैफियती १०० . [ अर . शर्र = वाईटपणा ; रफ - इ - शर्र ] A dictionary, Marathi and English | English | Mixing and messing of food, and leaving it. Ex. काय भाताचा रफा करून टाकलास हा. Related Words SUGGEST A NEW WORD! रफा रफा : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP