Dictionaries | References

रफत


 पु. 
चाल ; रीत . राव पन्त प्रधान यांजकडील सर्दारांशीही रफ्त आश्नाईचा आहे . - रा ५ . १०१ .
व्यासंग ; परिपाठ . अलीकडे घोड्यावर बसण्याचा माझा रफत मोडला .
जाण्यायेण्याची वहिवाट . [ फा . रफ्त ]

Related Words

रफत   रफत   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP