Dictionaries | References र रपोर्ट See also: रिपोट , रिपोर्ट Dictionary Related Pages महाराष्ट्र शब्दकोश | mr mr | | पु. इतिवृत्त ; अहवाल ; बातमी ; हकीकत ; खालच्या अधिकार्याकडून वरच्या अधिकार्याकडे जाणारी कैफियत . त्यांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्यांवर रिपोर्ट करण्याकरितां एक कमिशन नेमण्याचा विचार आहे . - आगर ३ . ४६९ . [ इं . रिपोर्ट ] रिपोर्टर - पु . बातमीदार ; निवेदन करणारा ; माहिती सांगणारा . [ इं . ] Related Words SUGGEST A NEW WORD! रपोर्ट : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP