Dictionaries | References

रडून झवणें मागायचें


( अशिष्ट.) विवाहित स्त्रीला नवर्‍याजवळून संभोग सहज मिळतो, त्यासाठीं रडत बसावें लागत नाहीं, तिला हक्कानेंच मिळतो. मर्दानें आपल्या हिंमतीवर कोणतीहि गोष्ट साध्य करावी लागतें. त्यासाठीं तोंड वेंगाडून भिक्षा मागणें लाजीरवाणें आहे. दोन पैलवानांच्या कुस्तींत एक पडला. तेव्हां तो आपल्या वस्तादाजवळ यशस्वी पैलवानाबद्दल अनेक तक्रारी सांगूं लागला व ही कुस्ती बरोबर झाली नाहीं असें पंचास सांगण्याबद्दल आग्रह करुं लागला. तेव्हां वस्ताद उत्तर देतो, ‘ तयारी करुन पुन्हां कुस्ती ठरवूं, पण हें बायकासारखं रडून झवणं काय मागतोस ? ’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP