Dictionaries | References

येकीन

See also:  यकीन
 पु. खात्री ; सत्य ; निष्ठा ; निश्चय ; विश्वास . - क्रिवि . खचित ; निश्चित ; पूर्णपणें ; खात्रीनें आम्ही हरामखोर असें खचित यकीन जालें असल्यास आम्हांस परिछिन्न गोश्माली करावी . - ऐस्फुले ४९ . [ अर . यकीन ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP