Dictionaries | References

मोसु

See also :
मोस
 पु. 
( महानु . ) मार्ग ; पत्ता ; मूस ; शोध ; सुगावा ; माग . ( क्रि० लागणें ; काढणें ; लागणें ) तो मोसु श्रीचरण पंकजां जवळि दीसे । - ऋ ६ . ५५१ . जीविताचा मोसू घेऊनि कैसेनि जाता । - भाए १२० .
कुंपणाला लावण्यासाठीं झाडाच्या तोडलेल्या लहान लहान फांद्या .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.