Dictionaries | References

मोसबा

An account; a statement of expenses. 2 fig. Acquittal or cleared state.
 पु. 
 पु. ( बे .) नमूना . मोसब्याचा जिन्नस - पदार्थ - १ नमुन्याचा , वानगीचा पदार्थ . २ उत्तम बहुमोल जिन्नस .
हिशोब ; हिशोबपत्रक ; खर्चाच्या हिशोबाचें टिपण .
मुक्ततेची किंवा सुटका झालेली स्थिति ; सुटणूक ; मोकळीक .
पराक्रम ( निंदार्थी ). [ अर . मुहासबा ] मोसबा फारक , , - वि . हिशोब पुरा झालेला ; ज्याचे हिशोब झाले आहेत असा . मोसबेकरी - पु . हिशोब तपासणारा . त्यास साल मजकुरी वीस पंचवीस कारकून चांगले लिहिणार मोसबेकरी . - सभा २ . १९६ . मोसबेदार - पु . फडणीस ; हिशेबनीस .
 m  An account; a statement of expenses. Fig. Acquittal.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.