Dictionaries | References

मोरी

A little channel to carry off water. Hence applied to the chunamed spot for ablution, or to hold pitchers of water. 2 The name of a black-looking fish. 3 A species of Bat, Vespertilio plicata.
 स्त्री. 
 स्त्री. ( कु . )
एका माशाचें नांव . मुंबईत या प्रकारच्या माशास मुशी असें म्हणतात . - प्राणिमो .
नाहणी ; स्नानगृह . सांडपाण्याकरितां बांधलेली जागा , नाली वगैरे .
पाण्याचीं भांडीं ठेवण्यासाठीं केलेली जागा . [ का . मोरवु = तळ्यांतील वाहून जाणारें अधिक पाणी ; फा . मूरी ] मोरीवर जाणें - ( बायकी ) लघवी करणें .
पाकोळीची एक जात .
 f  A little channel to carry off water.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.