Dictionaries | References

मोरस

 न. हें झुडूप लहान असून जमीनीवर पसरलेलें असतें . यास बारीक भातगोट्या एवढीं पानें असून त्यांचा रंग हिरवा , तांबूस व अस्मानी असा अनेकरंगी असतो . या भाजीच्या देठावरील बारीक पानें काढून घेऊन त्यांची भाजी करतात व देठ टाकतात . ही भाजी समुद्राच्या आसपास वाळूंत होते म्हणून किंचित खारट लागते .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.