Dictionaries | References

मोरवो

 पु. ( कु . ) वीत दीड वीत खोल पाय जाईल इतका ज्या भातशेतांत चिखल करावा लागतो अशा शेतांत बी पेरल्यावर पाणी सुकवून परत पाणी देण्यास त्या जागेंत लहान लहान पाटांचें जाळें करतात त्यांपैकीं एक पाट . ( - अव . मोरवे ). [ मूर ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.