Dictionaries | References

मेळवण

See also:  मेळवणी , मेळविणें
A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
mēḷavaṇa, mēḷavaṇī, mēḷaviṇēṃ More commonly मिळवण &c.

 न. 
समूह . जें महामोहाचें मेळवण । - एभा १४ . ३६७ .
( ना . ) जनावरांस खाऊं घालावयाचें मिश्रण . ( व . ) गाई - म्हशीस चारावयाचा दाणा ; आंबवण . मिळवण पहा .
( सामा . ) मिश्रण . [ सं . मीलन ] मेळवणी - स्त्री .
मिश्रण ; मिळवणी .
अतिशयोक्ति . [ गुज . ] मेळविणें - सक्रि .
एकत्र जुळणी करणें . मेळविला भोयांनीं । पालखींत घालून चालविला । - ऐपो २० .
मिळवणें ; मिसळणें . युक्ती मेळवितां द्रव्यांतर । - एभा २ . ५८० . मेळा - पु .
मनुष्यांचा समुदाय ; जमाव ; जमात ( विशेषतः धार्मिक किंवा व्यापारी उद्देशानें विशिष्ट काळीं जमलेला ); जत्रा इ० . ( क्रि० भरणें ; जमणें ).
संगम ( नदीचा ) पाहुं पंचगंगेचा मेळा । स्नान करुं गंगेचें । - गंगेची भूपाळी .
गणपतीच्या उत्सवांत पदें म्हणणार्‍या , टिपर्‍या खेळणार्‍या मुला - मुलींचा संघ , समुदाय .
पंच ; संघ . आमचा मेळा निवडा . [ सं . मिल = भेटणें ] मेळ्यास मिळणें - पैकीं एक म्हणून जाऊन मिळणें . मेळाप - पु . समुदाय . तैसा सज्जनांचा मेळापीं । - ज्ञा १८ . १५२१ .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP