Dictionaries | References

मूळ स्वभाव जाईना

मूळ पहा.

Related Words

मूळ   मूळ स्वभाव जाईना। त्याचे एळकोट राहीना॥   वागा पोराक दुदानें पोसल्यार मूळचो स्वभाव सोडना   मूळ तुटणें   मूळ स्वभाव जाईना   आपला स्वभाव आवरून धरी, नाही तर करील तुजवर स्वारी   मूळ धाडणें   स्वभाव वांकडा, तो नीट न होय बापडा   डोहाच्या ठिकाणीं डोहच पडतील, निवळ जाईना आणि गढूळ येईना   तुरियेरि चण्णु मूळ खांडचें   आधीं होता वाघ्या। मग (दैवयोगें) झाला पारया।। त्याचा येळकोट राहीना। मूळ स्वभाव जाईना।।   आधीं होता (ग्राम) जोशी। मग झाला मोकाशी (राज्यपद आलें त्याशीं) ।। त्याचें पंचांग राहिना। मूळ स्वभाव जाईना।।   ओलें मूळ भेदी खडकाचें अंग।   बिभूतीचें मूळ रेडयाच्या गांडींत   छायेच्या पाठी लागूं नका, व मूळ वस्‍तूस चुकूं नका   मुंगीचीया घरा कोण जाई मूळ।   जेवणारानें मांडला थाळा, पण वाढणारणीचा जाईना चाळा   दानें गरिबी येईना, दैन्य चोरीनें जाईना, द्रव्यानें शहाणा होईना, अलंकारें मान मिळेना   जेवणारानें मांडला थाळा, पण वाढणाराचा जाईना चाळा   आयनाचे बयना, घेतल्याबिगर जाईना   दया धर्मका मूळ है   मूळ पुसणें   मूळ काढणें   अक्कलेचें मूळ विद्या   मूळ खणणें   मूळ भारणें   मूळ मोडणें   निमित्तास मूळ भोपळा, पादास मूळ खोकला   जेवणारानें पसरला थाळा, पण वाढणाराचा जाईना चाळा   आधीं होता वाघ्या। दैवयोगें झाला पाग्या। त्याचा एळकोट राहीना। मूळस्वभाव जाईना॥   घरी एकाचा स्‍वभाव वाकडा, की सर्व कुटुंबाचा बखेडा   घेणें दोषाचा अनुभव, हा मूर्खाचा स्‍वभाव   जीव जाईना म्‍हणून हातपाय खोडतो   उपजत स्वभाव   जीव जाईना म्‍हणून हातपाय खोडावे   लग्न केल्याशिवाय पिशे वचना, पिशे गेल्याशिवाय लग्न जाईना   चांगला स्‍वभाव चतुराईवीण, दिसतो अज्ञान दशेप्रमाण   अज्ञान सर्व दुःखाचें मूळ   आळस हेच दुर्गुणाचे मूळ   जुवाबाजीं लोभाचें फळ, निराशेचें मूळ   काळ जातो क्षणाक्षणा। मूळ येईल मरणा ।।   नदीचें मूळ आणि ऋषीचें कूळ पाहूं नये   आलीचें मूळ   कन्या कूळ, पैक्‍याला मूळ   कन्या कूळ, भांडणाचें मूळ   मूळ किंमत   दारिद्याचें मूळ आळस   मूळ प्रकृतीचें कारण, स्वरुपा नसे मान   जाऊबाई! जाऊबाई! मला मूळ आलें, जा पूस नणंदेला   जाऊबाई! जाऊबाई! मला मूळ झालें, जा पूस नणंदेला   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP