Dictionaries | References

मूळ स्वभाव जाईना। त्याचे एळकोट राहीना॥

‘ आधीं होता वाघ्या. ’ पहा. "चर्चिलचा दुराग्रहहि थोडासा निवळला तरी पण ‘ मूळ स्वभाव जाईना ’ ह्या म्हणीला अनुसरुन स्वराज्यदानाचा संकल्प उघड रीतीनें म्हणवेना. " -केसरी १३-३-४२. आधीं पहा. -एकच प्याला. १.३.

Related Words

एळकोट   वागा पोराक दुदानें पोसल्यार मूळचो स्वभाव सोडना   मूळ तुटणें   मूळ स्वभाव जाईना   आपला स्वभाव आवरून धरी, नाही तर करील तुजवर स्वारी   स्वभाव वांकडा, तो नीट न होय बापडा   आधीं होता वाघ्या। मग (दैवयोगें) झाला पारया।। त्याचा येळकोट राहीना। मूळ स्वभाव जाईना।।   डोहाच्या ठिकाणीं डोहच पडतील, निवळ जाईना आणि गढूळ येईना   तुरियेरि चण्णु मूळ खांडचें   ज्‍याचे दांत, त्‍याचे घशांत   आधीं होता वाघ्या। दैवयोगें झाला पाग्या। त्याचा एळकोट राहीना। मूळस्वभाव जाईना॥   बिभूतीचें मूळ रेडयाच्या गांडींत   ओलें मूळ भेदी खडकाचें अंग।   आधीं होता (ग्राम) जोशी। मग झाला मोकाशी (राज्यपद आलें त्याशीं) ।। त्याचें पंचांग राहिना। मूळ स्वभाव जाईना।।   आयनाचे बयना, घेतल्याबिगर जाईना   जेवणारानें मांडला थाळा, पण वाढणाराचा जाईना चाळा   अक्कलेचें मूळ विद्या   दया धर्मका मूळ है   मूळ खणणें   मूळ भारणें   निमित्तास मूळ भोपळा, पादास मूळ खोकला   मूळ काढणें   मूळ पुसणें   आकाशीचें फूल, त्याचे कुणा एवढें खूळ   जीव जाईना म्‍हणून हातपाय खोडतो   काजव्याचा उजेड त्याचे अंगाभोंवतीं   उपजत स्वभाव   करील त्‍याचा कारभार, मारील त्‍याची तलवार, राखेल त्‍याचे घर व खपेल त्‍याचें शेत   जेवणारानें पसरला थाळा, पण वाढणाराचा जाईना चाळा   (त्याचे) विचकलें   उन्हांतून करून येतो सुरापान, त्याचे क्रोधाचे नाही प्रमाण   घेणें दोषाचा अनुभव, हा मूर्खाचा स्‍वभाव   ज्‍याचे अंगची मस्‍ती, त्‍याचे अंगी जिरती   घरी एकाचा स्‍वभाव वाकडा, की सर्व कुटुंबाचा बखेडा   उंदीर सापळ्यांत पडे, लक्ष त्याचे मृत्यूकडे   अगुणिया स्तव न करी, लक्ष्मी जरी त्याचे घरीं पाणी भरी   वायां जावो न देई, धनधान्य त्याचे बाहीं   जीव जाईना म्‍हणून हातपाय खोडावे   लग्न केल्याशिवाय पिशे वचना, पिशे गेल्याशिवाय लग्न जाईना   वरवर आर्जव करी, घार त्याचे अंतरीं   हंसतील त्याचे दांत दिसतील   ज्‍याचा माल त्‍याला हाल (त्‍याचे हाल), कोल्‍हीं कुत्री पडली लाल   मूळ प्रकृतीचें कारण, स्वरुपा नसे मान   नदीचें मूळ आणि ऋषीचें कूळ पाहूं नये   दारिद्याचें मूळ आळस   मूळ किंमत   आलीचें मूळ   कन्या कूळ, पैक्‍याला मूळ   कन्या कूळ, भांडणाचें मूळ   जाऊबाई! जाऊबाई! मला मूळ आलें, जा पूस नणंदेला   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP