-
स्त्री. १ शेंडी . २ मोराच्या डोक्यावरील तुरा ; कोणताहि तुरा , गुच्छ , शेखर . ३ ( ल . ) मुकुट ; शिखर ; शेंडा . [ सं . चूडा = शिखा , शेंडी ; प्रा . चूला ; तुल० हिं . चुटिया , चुटली , चोटी ; गु . चोटली ]
-
०कर्म न. चौल ; लहान मुलाचें जावळ काढून प्रथम शेंडी ठेवण्याचा विधि . [ सं . चूडा + कर्म ]
-
०मणी पु. शिरोरत्न ; मस्तकीं धारण केलेला मणि , रत्न . हस्तें ओढिल वस्त्र चुंबिल तदा चूडामणी मागणें । - विठ्ठल , रसमंजरी ६८ . ( ल . ) अत्युत्तम कर्तबगार माणूस , वस्तु ; अतिशय निपुण मनुष्य . उ० संगीतचूडामणी चिकित्सकचूडामणी इ० [ सं . चूडा + मणि ]
-
The lock of hair left on the crown of the head at the ceremony of tonsure, the Shenḍí 2 A peacock's crest; any crest, tuft, or plume. 3 fig. Top, crown, summit.
Site Search
Input language: