Dictionaries | References म माचा Script: Devanagari See also: माचवा , माचावा Meaning Related Words माचा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun बड़ी मचिया Ex. शीला ने बच्चे को माचे पर सुला दिया । ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benবড় মাচা oriବଡ଼ ଚୌକି urdماچا माचा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A bedstead or cot. माचा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A bedstead or cot. माचा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun चार खांबांवर उभारलेली, शेताच्या राखणीसाठी केलेली बसण्याची जागा Ex. माचावर बसलेला शेतकरी जनावराची आवाज एकून उठला. ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:माचवाWordnet:benমাচা gujમાળો hinमचान kanಆಸನ kasڈونٛگ kokमाळो malകാവല്പുര tamவயலின் காவல்மேடை telఅరుగు urdمچان , ٹانڈ , ٹانڈھہ noun मोठी माच Ex. शीलाने मुलाला माचावर झोपवले. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benবড় মাচা hinमाचा oriବଡ଼ ଚୌକି urdماچا See : पलंग माचा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. काथ्यानें विणलेला एक विशिष्ट आकाराचा पलंग . गणिले कुशशयनोनचि कृष्णेनें हे पलंग हे माचे । - मोआदि ३४ . २३ .पलंग ; मंचक . दूत त्रासासि घेतीं म्हणुनि सुमति ते जोडिती पाय माचे । - मोकृष्ण ७२ . ५३ .शेताच्या राखणीसाठीं चार खांबावर केलेली बसण्याची जागा ; माळा .माच्याचा खूर .पाण्याचा पाट ओलांडून पलीकडे जाण्यासाठीं केलेली वाट . गांवच्या माच्यापाशीं गाडी आली . - खरादे . [ सं . मंचक ; प्रा . मंचओ ; अपं . मंचऊ ] माचाड - स्त्री . मोटेनें पाणी वर काढण्याकरितां जिला मोटेचा नाडा ( दोर ) बांधतात ती मोटेच्या तोंडावरील लाकडी चौकट . माचाळ - न . माचा अर्थ ३ पहा . माची - स्त्री .पर्वताच्या पायथ्याजवळील किंवा पायथा व शिखर यांच्या मधील सपाट जमीन ; उपत्यका .किल्ल्याच्या तटाखालील उताराचा माग .माचा ; खाट .( व . ) खुर्चीसारखे समोर खालीं पाय सोडून बसण्याचा छोटा छकडा .चार खुंटावर आडवीं उभीं लाकडें ठेवून केलेली चवकट . ( उन्हांत धान्य इ० वाळत घालण्यासाठीं , पेंढा ठेवण्यासाठीं ).वासरें , करडें इ० कांकरितां खुंट व फळ्या पुरुन ( केलेलें आवार ; कोंड वाडा ; कोंडण . [ सं . मच = धारण करणें ; मंच ] माचुंडा , माचोंडा , माचोडा - पु . ( कों . ) ( भात , नाचणी इ० कांच्या ) पेंढ्यांचा बिडा ; पेंढी . माचो - पु . ( कु . ) दोर्यांनीं विणलेला पलंग , चोपाळा . माचोळी , माचुळी - स्त्री .पेटी , धान्याचें गोण इ० ठेवण्याची घडवंची .लहानसा माच ; माळोंचा ; गवत , पेंढें इ० साठीं केलेली उंच जागा . Related Words माचा বড় মাচা ବଡ଼ ଚୌକି ماچا ڈونٛگ வயலின் காவல்மேடை అరుగు കാവല്പുര ਪੀੜ੍ਹੀ মাচা ମଞ୍ଚା माळो માળો मचान observtion tower ಆಸನ bed staging भ्रमाचा भोपळा मचांग माचील घई मंचक माचवा विरड मंच माच अंथरूण विणणें काणा शयन माज अंतर काम माया હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP