Dictionaries | References म मंडवारी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi | पु. ( परदेशी तेली ) लग्नसमारंभांत मांडवांत मधला खांब मेहुणा पुरतो व त्याबद्दल मानाचा म्हणून जो सवा आणा त्याला मिळतो तो . - बदलापूर २७१ . ०साण्या पु. तेल्यांत जातीचे पंच येऊन त्यांनीं विवाहमंडप स्थापणें . - बदलापूर २७ . Related Words SUGGEST A NEW WORD! मंडवारी मंडवारी : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP