Dictionaries | References

मंडण

See also:  मंडन
A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
maṇḍaṇa n W An assembly of people, a multitude.

 न. 
 न. ( कु . ) मनुष्यांचा समुदाय ; मंडळी . [ सं . मड - मंड ]
शोभा ; थाटमाट ; सुशोभितपणा .
अलंकार ; भूषण . दागिना . सकळा भूषणां भूषण । ते मंडण तिन्हीं लोकीं । - एरुस्व ३ . ४६ . राम योग्यांचें मंडन । - भूपाळी .
सजविणें ; शोभविणें ; थाटमाट करणें .
( वादविवादांत मुद्याचें ) समर्थन ; सिद्ध करणें ; स्थापन . याच्या उलट खं न .
उत्सवप्रसंग ; समारंभ .
मेघमंडल ; मेघांचें आकाशांत गोळा झालेलें पटल . ( क्रि० घालणें ). [ सं . मंडन ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP