TransLiteral Foundation

भावगीत

 न. मनांतील भावना उत्कटतेनें व्यक्त करणारा आटोपसर काव्यप्रकार . ( इं .) लिरिक . ( सं . भाव + गीत )

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

सीता

 • स्त्री. १ रामपत्नी ; रामायणांतील नायिका ; पंच कन्यांपैकीं एक . २ स्वर्गातून मेरूपर्वतावर पडल्यानंतर गंगेचे जे चार प्रवाह झाले त्यांपैकी पूर्वेचा प्रवाह . बाकीचे तीन म्हणजे अलकनंदा , भद्रा व चक्षु ३ वृक्ष , वनस्पतिदेवता . ४ ( सांकेतिक ) अर्धा रुपाया , अधेली . [ सं . ] म्ह० १ सीता कीं संग्राम =( सीता दे किंवा लढण्यास सिध्द हो असा रावणास रामाचा निरोप ) कठिण अटी असल्यावेळीं हा प्रयोग वापरतात . २ ( व . ) सीता गेली वनवासा , मला लागली कर्कशा = चांगली गेली व कैदाशीण आली . 
 • ०चवरी स्त्री. चवरी ( वनस्पती ) चा एक प्रकार . 
 • ०देवी स्त्री. पीक काढतांना महारासाठीं तसाच राखून ठेवलेला पिकाचा भाग . कांहीं ठिकाणीं खळयावरची रास नेल्यानंतर तेथेम जें धान्य राहतेम त्याला म्हणतात . या धान्यावर महाराचा हक्क असतो . 
 • ०फळ फळी - स्त्री . न . एक फळझाड व त्याचें फळ . सीतेचा पोल्हारा - एक प्रकारची मोठी कवडी ; कवडा . सीतेचे पोहे - न . एका जातीच्या गवताचें बी . 
More meanings
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

घराच्या दाराबाहेर शुभ-लाभ कां लिहीतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,450
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,879
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.