Dictionaries | References भ भवति न भवति होणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 भवति न भवति होणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | होतें किंवा होत नाहीं यासंबंधीं चर्चा, वाटाघाट होणें वादविवाद होणें. ‘ याबद्दल पुष्कळ भवति न भवति होऊन शेवटीं पूजा करावी असेंच ठरलें. ’ -शाब २.१८०. ‘ इंदूच्या असल्या प्रश्नांचीं उत्तरें द्यावीं कां न द्यावीं यासंबंधीं आम्हां उभयतांत बरीच बरीच भवती न भवती झाली. ’ -आमच्या इंदूचें शिक्षण, पा. ५३. ‘ त्याच्या गैरहजेरींत संवादाचा कार्यक्रम करावा किंवा करुं नये याविषयीं बरीच भवति न भवति झाली. ’ -दाजी भाग पा. १३४. Related Words भवति न भवति होणें भवति न भवति ओम् भवति कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति। भवति न भवति होणे ओम् भवति पक्ष नैवाण्यथा भवति यल्लिखितं विधात्रा॥ भवति न न न ن(न) आदौ वेश्या ततो दासी पश्र्चात् भवति कुट्टिनी (कुंटिणि) (आणि नंतर वैदीण) उदाहरणेन स्पष्टं भवति जन्मांतरी न होणें केस वांकडा न होणें hash out talk over discuss कानाची कोन न होणें नष्टांश होणें चंबू होणें टोकर होणें होणें रमारमी होणें डोंब होणें काम न आना भस्म्यारोग होणें भ्रांत होणें झाडा होणें फेंफें होणें फेफे होणें वज्रलेप होणें अतितृष्णा न कर्तव्या नकारः खाण्यामुळे हीनशक्त होणें खालीवर मन होणें वांकडें होणें (केसांचें अग्रदेखील) डोके बथ्थड होणें कानाचे कानवले होणें जीभ बधिर होणें डोकें दगडासारखे जड होणें गळ्याची फुंकणी होणें जीभ जड होणें अक्कल गुंग होणें जिभेचा लोळ होणें जिभेचा लोळा होणें मुंगीची रीघ होणें कठीण मर्जी खप्पा होणें मर्जी बारीक होणें एक करतां बेक होणें घांटी चिप्प होणें घांटी चीप होणें चुकल्या चुकल्यासारखे होणें पर्वताची राई होणें मुंजाचा पितर होणें कान झाडून मोकळें होणें बेंबीचें उखळ होणें न बोलतां काम करणें, तें चांगलें होणें कुंकू अधिक होणें चुना होणें बाला होणें जन्मांतरी न घडणें बचबच होणें सरोसरोसर होणें वांगें होणें भुर्रभूस्स होणें पिंजरा होणें उतारु होणें कुत्रीसारखी होणें बोंब होणें बोलबाला होणें भदें होणें सुन्न होणें हैराण होणें ऊन तहान न पहाणें ऊन तहान न मानणें ऊन तहान न म्हणणें पासंगास न पुरणें पासंगास न लागणें सई होणें आगाजा होणें बभ्रा होणें पातळ होणें उघडा होणें वाखा होणें वाखे होणें लंबा होणें मूत होणें मट्टमाया होणें फटफटीत होणें फरारी होणें निशाणी होणें कडप होणें वानवावटोळ होणें शिवूनशी होणें शुक्क होणें गाय होणें बावा होणें बुन्याद होणें ब्रह्मदेव होणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP