Dictionaries | References

बेवड

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
considered as principal.

 स्त्री. 
बीजांची भेसळ ; मुख्य बियाण्याच्या बरोबर पेरलेलें दुसरें बीं ; दुसर्‍या धान्याबरोबर त्याच जागीं पेरलेलें उपधान्य .
पीक चांगलें येण्यासाठीं एक वर्षाआड एक दुय्यम पीक काढतात त्यास बेवड म्हणतात . तंबाखूचा बेवड पिकाला चांगला .
०करणें   ताग , उडीद , कारळे यांसारखें पीक करुन तें जमीनींत गाडणें ; जमीनींत सेंद्रिय द्रव्यांचा सांठा वाढविणें . बिवड पहा .

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 f  Mixed sowingseed.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Search results

No pages matched!

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP