Dictionaries | References

बुलबूलबोचा

See also:  बुलबुल , बुलबुलबोचा , बुल्बूल
 पु. 
एक गाणारा पक्षी .
( लहान मुलांची ) बडबड ; जीभ वळवळ करणें . ( क्रि० लावणें ; मांडणें ; करणें ). - क्रिवि . एकसारखी बडबड करुन ; जिभेची टकळी लावून ( लहान मुलांनीं बोलणें ). ( क्रि० करणें ; बोलणें ). [ फा . बुलबुल ] बुलबुल चष्मी - वि . ( बुलबुल पक्ष्याच्या डोळ्यासारखे ) एका विशिष्ट प्रकारचे कांठ ज्याला आहेत असें ( वस्त्र ). या धोतरजोड्याचे रेशमी कांठ बुलबुल चष्मी विणकरीचे आहेत . [ फा . बुल्बुल + चष्मा = डोळा ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Search results

No pages matched!

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP