Dictionaries | References

बुराख

See also:  बुराक
. 2 f Disgrace. v उड, हो g. of s.
 पु. 
भोंक ; वेज ( मोती , हिरा इ० चें ).
( भांड्याला पडलेलें ) लहान छिद्र .
( सामा . ) भोंक ; छिद्र . बुराख एक ठेऊन आपले टकल्येवर र्‍हालो . - लोक २ . ४८ .
अपकीर्ति ; बदनामी ; फजीति . ( क्रि० उडणें ; होणें ). [ फा . बुराख ; पोर्तु . बुरासो ; गो . बुराक ]
०खांच  स्त्री. ( पाथरवट . ) वेशी अगर दरवाजे यांचीं दारें बसविण्यासाठीं दगडाला ठेवलेलें भोंक .
 m  A bore; a little hole.
 f  Disgrace.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP