Dictionaries | References

बाहळ

See also :
बाहाळ
 स्त्री. उपरणें , पासोडी इ० अंगाभोवतीं गुंडाळून डाव्या खांद्यावर त्याचा शेवट घेण्याची पद्धत . ( क्रि० घेणें ; घालणें ; टाकणें ). ( देशाव्रर बाहाळ घेणें - टाकणें याचा अर्थ पांघरणें असा करतात ). [ सं . बाहु ]
 पु. विस्तार . तो गीतेचिया बाहळीं । वेदबीज गेलें पाहाळीं । - ज्ञा १८ . १५११ . - वि .
पुष्कळ .
तापवून पातळ केलेलें ( तूप , काकवी , मध इ० ). [ सं . बह ] बाहळणें , बाहाळणें - अक्रि . बाहळ किंवा उष्णतेनें पातळ होणें ; द्रवरुप होणें .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.